
रेस्टॉरंट व भोजन
आमच्या स्वयंपाकघरात अस्सल कोल्हापुरी चवीला मनापासून जपले जाते. ताजे वाटलेले मसाले, दर्जेदार साहित्य, स्वच्छ तेल आणि विश्वास वाटावा असे स्वच्छ स्वयंपाकघर, यामुळे प्रत्येक पदार्थाची चव खास बनते. कोल्हापुरी जेवणाबरोबरच पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज आणि सी फूडचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ एकाच ठिकाणी मिळतो.
- महाराष्ट्रीयन व पंजाबी
- साऊथ इंडियन व सी फूड
- चायनीज
- शाकाहारी व मांसाहारी













